Logo
Slide background

Slide background

Celebration..

Enjoying With Open Heart

Slide background

Happy Birthday..

Leave A Message

We wish we will have contact you soon, Allow us with 2 working days to do..

About Us

थरथरत्या हातांना लावूया हातभार,
करूया दूर जीवनातील अंधार,
देऊनी त्यांना आधार..!!

    By taking this as our motto we have founded Adhar Vishwasth Sanstha in 2001. The main vision of this Sanstha is to provide services to them who can not take care of them self and always need an assistance.

Currently 4 permanent projects of the organization are going on.

1) Adhar Care Center : Complete care for bed ridden patients.

2) Shri. Badrinarayan Srikishan Malu Rehab Centre : Physiotherapy and rehabilitation of paralysis patients.

3) Adhar Ghar : Rehabilitation of psychiatric destitute.

4) A.D. Joshi Anand Sahjeevan : Happy Home for elderly

    Along with this, With the cooperation of society, the Adhar Vishwasth Sanstha, which has been working for the past 20 years, has worked in the area of Health Check-up Camps, Free Homoeopathic Clinics, Pulse Polio, HIV Awareness Rally, Blood Donation Camp, Swachh Bharat Abhiyan, Tree Plantation, Environment awareness such as - Say No to Plastic Bag, Use Cloth Bags; Trust associated with Dainik Sakal for 'कचऱ्यातून संपत्ती' (solid waste management) and with the coordination of Rajendra Singh Rana (Ramon Magsaysay Winner) we worked for 'पाणी अडवा पाणी जिरवा' in Maharashtra.

  • 23
    YEARS OF HARD-WORK
  • 20
    SOCIAL ISSUES HANDELED
  • 15
    STAFF
    MEMBERS
  • 4
    ON GOING PROJECTS
  • 2
    UPCOMING PROJECTS
  • thumb1 डॉ.नंदा शिवगुंडे,अध्यक्ष

    १९९५ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. दीर्घकाळ आजारपण होतेच, आजारपणा मध्ये त्यांची सेवा करायची इच्छा असताना सुद्धा शिक्षणा साठी बाहेर गावी शिकायला असल्यामुळे ते शक्य झाले नाही, ती खंत सतत मनामध्ये होतीच. सोलापूर येथे Health Assistant चा निवासी कोर्स सुरु केला व हा कोर्स सुरु असताना मनामध्ये विचार आला कि आज माझ्या वडिलांना मी वेळ नाही देऊ शकले, असे किती जण असतील समाजामध्ये ज्यांना इच्छा असून सुद्धा आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करता येत नाही. मग तेव्हा Health Assistant चे विद्यार्थी घरोघरी पाठवून अशा लोकांची काळजी घेण्यास सुरु केली. कुठेतरी मनामध्ये समाधान कि आपल्या वडिलांच्या जागी हे लोक आहेत आणि आपण त्यांची सेवा करून, जणू आपल्या कर्माचे प्रायश्चितच करतोय. पण रोज प्रत्येक घरी जाऊन रुग्ण पाहणे अवघड जाऊ लागले म्हणून “आधार केअर सेंटर” ची सुरुवात २००३ साली झाली. “अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची निवासी रुग्णसेवा”. प्रयोग होता समाज कितीपत स्वीकारेल माहित नव्हते. Read More

  • thumb1 डॉ. प्रतिक शिवगुंडे ,सचिव

    आधार विश्वस्त संस्थेची सुरुवात इ.स. २००१ मध्ये झाली. तेंव्हा मी ८ वर्षांचा होतो. त्यामुळे रुग्णसेवेचे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावर झाले असे म्हणता येईल. सुरुवातीच्या काळात आधार मधील आजी आजोबांची मी विविध प्रकारे सेवा करीत असे. उदा. त्यांना आंघोळ घालणे, औषधे देणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे ही कामे मी आवडीने करीत असे. १५-१६ वर्षांच्या मुलांसमोर करिअर निवडीचा मोठा प्रश्न असतो. ते या बाबतीत अतिशय गोंधळलेले असतात. परंतू १२ वी नंतर काय करायचे या बाबतीत माझे ध्येय आणि उद्दिष्ट अतिशय स्पष्ट होते. मला आधार मधील आजी आजोबांची सेवा करण्यासाठी डॉक्टरच व्हायचे होते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेताना माझ्या समोर पुण्यास अथवा मुंबईस प्रवेश घेण्याचा पर्याय होता. मला तेथे माझ्या गुणवत्तेवर प्रवेश मिळाला होता. Read More

  • thumb1 श्री. सतीश मालू ,खजिनदार

    २००५ साली आमच्या वडिलांच्या आजारपणामध्ये मालू परिवाराचा व डॉ नंदा शिवगुंडे यांचा संबंध आला. त्यावेळेस त्यांनी एका छोट्या घरात सुरु केलेल्या आधार या संस्थेची माहिती मिळाली व नकळत या संस्थेशी जोडलो गेलो. सुरुवातीला विजापूर रोड येथील मंत्री चांडक नगर त्यानंतर भोगावं येथे झालेले स्थलांतर हे सर्व जवळून पाहण्याचा योग् आला. जेंव्हा जेंव्हा आधार मध्ये येत गेलो तेंव्हा तेंव्हा समाजातील आवश्यकतेची वेगवेगळी रूपे दिसू लागली. आधार संस्थेतील रुग्णाची वाढती संख्या वत्यांच्यासाठी लागणाऱ्या विविध उपचारांची व्याप्ती पाहून नवीन इमारतीची गरज जाणवली व त्यातूनच आमच्या परिवारातर्फे साकार झाले श्री बद्रीनारायण श्रीकिशन मालू रिहॅब सेंटर. Read More

Our Services

Nursing Care

What Challenges Do We Address?
The assisted living facility is..Read More

Elder Care

We typically refers to a range of services designed to..Read More

Patient Centric Care

It is a approach to healthcare that prioritizes the needs,..Read More

24x7 Availability of Doctors

Typically refers to medical services that are available 24 hours..Read More

Psychological Counselling

It involves talking with a mental health professional to address..Read More

Daily Exercise

It is an important aspect of overall health and wellness...Read More

Physical Checkups

Regular medical exams performed to assess an overall health and..Read More

Dedicated Physiotherapy Centre

We provides a range of services to help individuals recover..Read More

Specialist Doctor Visit as Required

Visits as required refer to the option for individuals to..Read More

Library

For the entertainment and to provide the knowledge. We have..Read More

Disease Oriented Diet Plan

Includes a customized eating plan designed to help manage a..Read More

Our Projects

Amenities We have

Temple

Function Hall

Badminton Court

Gym

Movie Theatre

Community Garden Spaces

Wheelchair Friendly

Recreation Room

Wi-Fi

Walking Track

Accommodation of 100 people

Recent News

Some Features

NEED Donation

DONATE

The project is running on Charitable basis.

NEED Donation

DONATE

We provide nursing care in homely environment

NEED Donation

DONATE

Pleasant Pollution Free Climate

NEED Donation

DONATE

We celebrate birthdays, & all festivals

NEED Donation

DONATE

We arrange entertainment programme.

NEED Donation

DONATE

Well equipped physiotherapy center.

Adhar Vishwastha Sanstha

थरथरत्या हातांना लावूया हातभार, करूया दूर जीवनातील अंधार, देऊनी त्यांना आधार..!!

> 2000

PEOPLE SERVED

15

TEAM MEMBERS

> 87K

SERVED HOURS

> 200

PEOPLE DONATED